नवी दिल्लीः तुम्ही जर बँक मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेने मुख्य डेटा अधिकारी, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांच्यासह अनेक पदांवर भरती काढलीय. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट idbibank.in च्या माध्यमातून पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021 पर्यंत आहे. रिक्त जागांची माहिती […]

