Jay Shah announces Rs 1.25 cr prize money for 'unsung heroes' of IPL 2022
क्रीडा

IPL 2022 च्या ‘त्या’ अनसंग हिरोंना 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस, जय शाह यांची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सोमवारी आयपीएल 2022 च्या सहा ठिकाणी काम करणाऱ्या क्युरेटर्स आणि ग्राउंड्समन यांना 1.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली. त्यांनी या सर्वांचे वर्णन आयपीएल २०२२ चे “अनसंग हिरो” म्हणून केले. जय शाह यांनी ट्विटरवर म्हटले कि, #TATAIPL 2022 मध्ये ज्या पुरुषांनी आम्हाला सर्वोत्कृष्ट खेळ दिले, त्यांच्यासाठी […]