2 people were injured in a bus explosion in Jammu
देश

जम्मूत बसमध्ये स्फोट झाल्याने 2 जण जखमी, भारतीय लष्कराच्या चेकिंग पॉईंटसमोर घडली घटना

जम्मू काश्मीर : जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा एका बसमध्ये झालेल्या स्फोटामुळे खळबळ उडाली. या स्फोटात २ जण जखमी झाले आहेत, तर या बसच्या आसपास उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे. या स्फोटामागे दहशतवादी अँगल असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यातील डुमेल चौक स्फोटाच्या आवाजाने हादरला. […]