जम्मू-काश्मीर : काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग थांबण्याचे नाव घेत नाहीये, आता काश्मीरमधील कुलगाम भागात एका बँक मॅनेजरवर गोळीबार करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली. त्यानंतर व्यवस्थापकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांचा मृत्यू झाला. कुलगाम जिल्ह्यातील अरेह मोहनपोरा येथील इलाकी देहाती बँकेतील बँक व्यवस्थापकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. मॅनेजर विजय कुमार यांना […]

