The young man stabbed his wife to death
क्राईम जळगाव महाराष्ट्र

तरुणाने पत्नीची दिवसाढवळ्या चॉपरने भोसकून केली हत्या, त्यानंतर…

जळगाव : एका तरुणाने पत्नीची बाजारात दिवसाढवळ्या चॉपरने भोसकून हत्या केली. बुधवारी दुपारी १.३० वाजता पाळधी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने पत्नीच्या माहेरी जाऊन मेहुण्यावर चॉपरने वार केले. त्यानंतर पत्नी जिंवत आहे का ते पाहण्यासाठी पुन्हा हा तरुण बाजारात आला, त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत पूजा […]