It will speed up the construction of Marathi language university – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र

मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त वडाळा येथील महानुभाव श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले व पूजाही केली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, कविश्वर कुलभूषण आचार्यप्रवर श्रीविजयराज बाबा शास्त्री, राणीबाईजी शास्त्री, राहुलदादाजी महानुभाव, धर्मकुमार प्रसाद महानुभाव तसेच […]