नवी दिल्ली : ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक (निळ्या रंगाचं चिन्ह) पुनर्संचयित केली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे वैयक्तिक ट्विटर अकाउंट पुन्हा ‘सत्यापित’ (Verified) झाले आहे. ब्लू टीक हटवल्यानंतर काही तासातच ट्विटरने पुन्हा ब्लू टीक परत केली आहे. ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून ‘ब्लू टीक’ हटवली ट्विटरने व्यंकय्या […]

