स्वादिष्ट आणि पौष्टिक अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. परंतु, अंडी खाण्यापूर्वी जर काही गोष्टींची काळजी घेतली नाही, तर ती तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोहोचवू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की काही अंड्यांमध्ये आढळणारे धोकादायक जीवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. त्यामुळे अंडे फ्राय करण्यापूर्वी किंवा उकडण्यापूर्वी ते तपासून घेणे केव्हाही चांगले. यूएस कृषी […]

