Gang rape of a minor girl
क्राईम देश

धक्कादायक! 22 वर्षीय तरुणीवर स्पा मालक आणि ग्राहकाकडून सामूहिक बलात्कार

दिल्ली : एका 22 वर्षीय तरुणीवर स्पा मालक आणि एका ग्राहकाने सामूहिक बलात्कार केला. दिल्लीतील पीतमपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. रिपोर्ट्सनुसार, ती पीतमपुरा येथील ओशन स्पामध्ये एक कर्मचारी होती. तिला सांगण्यात आले होते की तिला फक्त मुलींना मसाज करण्याचे काम करायचे आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी शनिवारी ट्विटरवर या घटनेची […]