Action against 4 thousand 277 private contract passenger buses; 1 Crore 83 Lakh penalty recovered
महाराष्ट्र

परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांमार्फत 14161 खासगी बसची तपासणी

मुंबई : राज्य शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची व अन्य गुन्ह्याबाबत तपासणीची मोहीम राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या मोहिमेत १४ हजार १६१ खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४,२७७ खासगी बस विविध नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्या आहेत. त्यांच्या तपासणीसाठी प्रतिवेदने निर्गमित करण्यात आली आहेत, […]