Initial post-mortem report points to cardiac arrest as reason behind KK’s death
मनोरंजन

गायक केके यांच्या शवविच्छेदनाचे प्राथमिक निष्कर्ष आले समोर, ‘या’ कारणामुळे मृत्यू…

मुंबई : प्रख्यात गायक केके (कृष्णकुमार कुन्नाथ) यांच्या शवविच्छेदनाचे प्राथमिक निष्कर्ष आले असून त्यात सूचित करण्यात आले की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. अहवालात असेही म्हटले आहे की केके या नावाने प्रसिद्ध असलेल्या गायकाला “दीर्घकाळापर्यंत हृदयविकाराचा त्रास” होता. “प्रारंभिक अहवालात असे सुचवले आहे की केके यांचा मृत्यू ह्दयस्नायूमध्ये […]