नागपूर महाराष्ट्र

श्री संत जनाबाई जन्मस्थळ विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई जन्मस्थळ विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्यात असून शासनाने हा आराखडा मान्य करून शिखर समितीकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत घेत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, २०२३ मध्ये प्रथम […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगरमध्ये म्हाडाच्या माध्यमातून सामुहिक पुनर्विकास प्रकल्प

मुंबई : मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभाई पटेल (एस.पी.व्ही. नगर) मधील वसाहतीमध्ये ४९८ भुखंडांवरील सुमारे ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. अंधेरी (पश्चिम) येथील या भूखंडाचे जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत सन १९९३ मध्ये वाटप करण्यात आले होते. या ठिकाणी ९८ सहकारी […]