दिल्ली : मॉस्कोहून दिल्लीला आलेल्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच काही क्षणातच बचाव पथक घटनास्थळावर पोहोचले. प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरविण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11.15 वाजता मॉस्कोहून दिल्लीला येत असलेल्या फ्लाइट क्रमांक SU 232 मध्ये बॉम्ब असल्याची माहिती सकाळी 3 वाजून 20 मिनिटांनी मिळाली. फ्लाइटमध्ये 386 […]

