Industry friendly policy for development of Maharashtra – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत म्हणून राज्यात नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाईल. त्याचबरोबर ‘रिअल सिंगल विंडो’द्वारे जलद परवानग्या दिल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘रिइमेजिंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतर्गत […]