Dgca Imposes Fine Of Rs 5 Lakh On Indigo In The Case Of A Disabled Child
देश

DGCA कडून विशेष दिव्यांग प्रवाशांबाबत मसुदा नियम जारी, इंडिगो वादानंतर घेतला निर्णय

नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक नियामक DGCA ने अलीकडेच विशेष दिव्यांग प्रवाशांबाबत विमान कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. इंडिगोने एका मुलाला रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये चढण्यास परवानगी नाकारली होती, कारण तो मुलगा घाबरलेला होता. या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. DGCA ने शुक्रवारी सांगितले की, जर एखाद्या विमान कंपनीला फ्लाइट दरम्यान विशेष दिव्यांग प्रवाशाची […]