monkeypox
देश

देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला, संपर्कात आलेल्यांवर संपूर्ण लक्ष

केरळ : केरळमधील कन्नूरमध्ये भारतातील दुसरा मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. राज्यातील तसेच देशातील मंकीपॉक्सची ही दुसरी घटना आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 13 जुलै रोजी केरळमध्ये आलेला रुग्ण कन्नूरचा रहिवासी होता आणि तिथल्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही […]