India vs New Zealand 2nd T20I today
क्रीडा

आज टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा T20 सामना

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना आज रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ आजचा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडसाठी आजचा सामना करो वा मरो पेक्षा कमी नसेल. भारताने जयपूरमध्ये खेळला गेलेला पहिला T20 सामना शेवटच्या षटकात 5 गडी राखून जिंकला. टीम इंडियाने […]