मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर एक मोठी घोषणा केली. ३५ वर्षीय स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहील. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून जवळजवळ १५ वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळले, आणि या काळात त्याने अनेक […]
टॅग: India vs australia
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या डाव्या हाताचा अंगठा निखळला; गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन उतरणार मैदानात
सिडनी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. ऋषभ पंत आणि पुजारा यांनी केलेल्या फलंदाजीमुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. निर्णायक क्षणी पंत ९७ धावांवर झेलबाद झाला. मैदानावर तग धरुन असलेल्या पुजारानं एक बाजू लावून धरली आहे. दुसऱ्या बाजूला हनुमा विहारी आहे. मात्र आतापर्यंत हनुमा विहारीला या मालिकेत लौकिसास साजेशी कामगिरी करता […]
IND Vs AUS 2nd Test : भारताचा बॉक्सिंग डे कसोटीत आठ गडी राखून विजय
IND Vs AUS 2nd Test : कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत विजय नोंदवला आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 70 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतीय संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण […]
फाटलेला बूट घालून मोहम्मद शमी करीत आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी, कारण..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या डावात 244 धावा केल्या असून या कसोटी सामन्यात भारतानेही चांगली सुरुवात करुन ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. मात्र, जेव्हा मोहम्मद शमी सामन्यात गोलंदाजी करायला आला तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या सामन्यात शमीने फाटलेला शू घातला आहे. सामन्यादरम्यान जेव्हा शमीच्या डाव्या पायाच्या […]
भारतीय संघात दुसरा ऑलराऊंडर शोधा – हार्दिक पांड्या
सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या सिडनीच्या मैदानावर भारताचा 66 धावांनी पराभव झाला. त्या वेळेस हार्दिक पांड्याच्या बोलिंगची कमी भारतीय संघाला मोठ्या प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारतीय संघाला पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिलाय. तो म्हटला कि संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, असे हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि […]
India vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलं 375 धावांचं लक्ष्य
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेला पहिल्या एकदिवस सामना सिडनी ग्राऊंडवर खेळवला जात आहे. फिंच, वॉर्नर, स्मिथ आणि मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याच्या निर्णय घेतला. कर्णधार अॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 बॉलमध्ये 45 धावा फटकावल्या. […]