avoid all travel to india
कोरोना ग्लोबल

भारतात जाणं टाळा; अमेरिकन नागरिकांना ‘सीडीसी’चा सल्ला..

दिल्ली : देशात करोनाचं डबल म्युटेशन आढळून आलं असून, त्यामुळे करोना संक्रमणाचा प्रसार वेगानं होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याचं चित्र असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतं आहे.  दुसरीकडे देशात झालेल्या कोरोना उद्रेकामुळे अनेक देश सर्तक झाले असून, अमेरिकेन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेतील रोग […]