Corona, New Strain, Britain, India Government, ban, international flights
ग्लोबल देश

ब्रेकिंग : ब्रिटनहून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी, नवीन कोरोना स्ट्रेनमुळे भारत सरकारचा निर्णय

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन स्ट्रेन मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे बर्‍याच युरोपियन देशांनी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. यातच आता भारत सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून येणाऱ्या उड्डाणांवरही बंदी घातली आहे. उड्डाणांवर बंदी आज रात्री 12 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यासाठी  RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. भारत सरकारच्या वतीने ट्वीट करून असे सांगण्यात आले की […]