'India Book of Records' honors Somnath Gite's work on de-addiction
पुणे महाराष्ट्र

नव्या पिढीचे शिल्पकार! डॉ. सोमनाथ गिते यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्याचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’कडून गौरव

पुणे : आजकाल तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. हा विळखा तरुणाईसोबतच देशाचे भवितव्य देखील जखडून ठेवत आहे. आज आपला देश अनेक गोष्टींमध्ये जगापुढे एक आदर्श ठेवत असताना देशाची भावी पिढी सक्षम असणे आणि तिच्यात नीतिमूल्ये रुजवणे ही अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी आहे. व्यसनमुक्तीसाठी काम करणारे कार्यकर्ते ही जबाबदारी पेलण्यासाठी सरसावले असून यादृष्टीने भरीव काम करत […]