हैदराबाद : ऑस्ट्रेलियाने भारताला 187 धावांचे लक्ष्य दिले आहे. ग्रीन आणि डेव्हिड यांनी अर्धशतक केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आज हैदराबादमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात आमनेसामने आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला, ऋषभ पंतला आज संधी मिळाली नाही, तर भुवनेश्वर […]

