मुंबई : पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. 11 वी, 12 वीच्या नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा, सशस्त्र सीमा बलासाठी मुलाखती याबरोबरच मैदानी खेळाचे प्रशिक्षणही देते. हे प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या तज्ज्ञ मानसेवी प्राध्यापकांचे मानधन आता एक हजार रूपये करण्यात आले आहे. यापूर्वी […]

