महाराष्ट्र मुंबई

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातील विविध प्रकल्पांचे ई -भूमिपूजन, उद्घाटन

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ९ ऑक्टोबर रोजी राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहन अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथील विविध कामांचे व […]