Adar Poonawala announces price and availability of Corona vaccine
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! “पूर्ण लसीकरण”च्या व्याख्येत सुधारणा

मुंबई : पूर्ण “लसीकरण” झालेल्या व्यक्तींच्या व्याख्येत राज्य शासनातर्फे सुधारणा करण्यात आली असून यात 18 वर्षाखालील व्यक्ती तसेच वैद्यकीय कारणामुळे लस न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनामार्फत जारी आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने विविध सेवा प्रदाता तसेच सेवा प्राप्त करणारे यांच्यासाठी कामाची परवानगी देण्यात आली असून त्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले […]