नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी असा कायदा आणणार आहे की रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनाला 1000 रुपये दंड आकारला जाईल. दुसरीकडे, चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र काढून पाठवणाऱ्याला 500 रुपये दिले जातील. दिल्लीतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांच्या प्रवृत्तीला आळा […]

