ICAI CA फाउंडेशन निकाल : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) जूनमध्ये झालेल्या CA फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. CA फाउंडेशन परीक्षा निकाल अधिकृत वेबसाइट icai.nic.in आणि icai.nic.in/caresult वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार रोल नंबरसह नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक वापरून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. 24 जून रोजी पेपर एक (अकाऊंटिंगची तत्त्वे आणि सराव) […]

