Crude oil prices rise, petrol-diesel prices rise Learn new rates.
अर्थकारण देश

कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलचे दरही वाढले जाणून घ्या नवे दर.

मुंबई  : आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा प्रति बॅरल 108 डॉलरच्या वर गेले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मंगळवारीही कंपन्यांनी दरात बदल केलेला नाही. तेल कंपन्यांनी 6 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती. त्यानंतर जवळपास […]