How to update photo and mobile number in Aadhar card
काम-धंदा देश

आधार कार्डमध्ये फोटो आणि मोबाइल नंबर कसा अपडेट करावा, जाणून घ्या

आधार कार्ड वापरकर्ते आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्यासाठी कोणत्याही कायम नोंदणी केंद्रावर जाऊन हे करू शकतात. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या मते, आधारकार्ड धारकास यासाठी आधार कार्डसह उपस्थित रहावे लागेल. आधार कार्डमध्ये फोटो अपडेट करण्यासाठी सोबत फोटो नेणे आवश्यक नाही. कारण तेथील वेब कॅमेर्‍याचा वापर करून तिथेच फोटो क्लिक करता येतो. आधारमध्ये माहिती अपडेट […]