पुणे : थंडीच्या दिवसांमध्ये अंड्यांची मागणी वाढते. अंडी प्रथिनांचा उत्तम स्रोत असण्यासोबतच ती शरीराला उबदार देखील ठेवतात. बरेच लोक दररोज अंडी खातात. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अंडे हे अत्यंत लाभदायक मानले जाते. पण जर अंडी ताजी व चांगली नसतील तर यामुळे आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत खराब झालेली अंडी कशी ओळखता येतील? तसेच अंडी […]

