How can I believe in BJP's vaccine? - Akhilesh Yadav
देश

भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? – अखिलेश यादव

भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? असं खळबळजनक विधान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलं आहे. देशातील प्रत्येक नागरिक कोरोनावरील लसीची वाट पाहत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी काल परवानगी देखील देण्यात आली आहे. इतर लसी परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत, त्यातच अखिलेश यादव यांचं वक्तव्य समोर आलं आहे. मी सध्या लसीकरण करून […]