Summer Skin Care: Home Remedies For Flawless Skin
लाइफ स्टाइल

उन्हाळ्यातही त्वचा दिसेल उजळ आणि तजेलदार, निरोगी त्वचेसाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा ट्राय…

पुणे : भारतातील उन्हाळा वर्षानुवर्षे अधिक उष्ण होत चालला आहे. सूर्य त्वचेला गंभीरपणे टॅन करतो, त्यातच प्रदूषण, उष्ण वारे आणि विषारी द्रव्यांमुळे त्वचेचे नुकसान होते. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास आपली त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास नक्कीच मदत मिळेल. चेहऱ्यावर जमा होणारा घाम आणि धूळ काढून टाकण्यासाठी आपला चेहरा वारंवार थंड पाण्याने धुवा. थंड दूध […]