मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा काही काळासाठी बेशुद्ध पडल्याने त्याला जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री मुंबईतील जुहू येथील स्वतःच्या घरी तो अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. त्याला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे कायदेशीर सल्लागार आणि मित्र ललित बिंदल यांनी याबाबत […]
टॅग: Hindi Film Industry
अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : १९७० आणि १९८० च्या दशकात अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांचे भाऊ आणि प्रसिद्ध संगीतकार ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली असून, सुलक्षणा यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. १२ जुलै १९५४ रोजी जन्मलेल्या सुलक्षणा पंडित […]


