मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. धर्मेंद्र […]
टॅग: Hindi Cinema
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त खोटे…
मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र धर्मेंद्र यांची मुलगी, अभिनेत्री इशा देओल हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात […]
अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : १९७० आणि १९८० च्या दशकात अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांचे भाऊ आणि प्रसिद्ध संगीतकार ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली असून, सुलक्षणा यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. १२ जुलै १९५४ रोजी जन्मलेल्या सुलक्षणा पंडित […]



