नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक हिजाब प्रकरणी तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थिनींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे परीक्षेत अडचण येत आहे. याविषयी सरन्यायाधीश म्हणाले की या प्रकरणाचा परीक्षेशी काहीही संबंध नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थिनींना हिजाब घालण्याची परवानगी देण्याची याचिका […]

