Drunk Man Climb Up High Tension Electric Tower in Jalna
महाराष्ट्र

बापरे! पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर तरुण सासुरवाडीत पोहोचला आणि थेट वीज टॉवरवर चढला…

जालना : पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर एका तरुणाने सासरी जाऊन असा स्टंट केला की सासरच्यांच्या तोंडचे पाणी पळाले. हा तरुण उच्च दाबाच्या वीज टॉवरवर चढला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात सोनखेडा-भराडखेडा शिवारात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश शेळके नावाच्या तरुणाने मद्यप्राशन केल्यानंतर हा सर्व प्रकार केला. काल मंगेश शेळके या तरुणाचे […]