why we get hiccups, causes and remedies to get relief
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

उचकी का लागते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाय…

अनेकदा आपल्याला उचकी लागली की आपण गंमतीने म्हणतो, “कोणीतरी आठवण काढली असेल.” काही जणांची उचकी लगेच थांबते. मात्र, कधीकधी उचकी खूपच त्रासदायक ठरते. अशा वेळी उचकी थांबण्याचे काही उपाय आपण करू शकतो. आपण उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. तसेच उचकी का लागते हे देखील आपण जाणून घेणार आहोत.. डायफ्रॅम नावाच्या मांसपेशी हृदय आणि […]