rain in the state
महाराष्ट्र मुंबई

राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : दक्षिण कोकणासोबतच नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसरामध्ये बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. पठारी भागामध्ये मध्यम सरींचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली येथे विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आज मुंबईमध्ये मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात […]