उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात अतिशय भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने धारदार शस्त्राने आपल्या 18 वर्षाच्या मुलीचे शिर धडावेगळे केले आणि नंतर स्वत: च मुलीचे कापलेले डोके हातात घेऊन पोलिस स्टेशन गाठले. हे भयानक दृश्य बघून सर्वांचा थरकाप उडाला. या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की मी मुलीला कापून टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हरदोईच्या मंजिला पोलिस स्टेशन […]

