मुंबई : राज्य सरकारने अखेर जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी मान्य केली आहे. येत्या दसऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु होणार आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परवानगी देत असतानाच एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव […]

