Women in the state will get guidance from Ruma Devi for handicraft skill development
महाराष्ट्र मुंबई

हस्तकला कौशल्य विकासासाठी राज्यातील महिलांना मिळणार रुमा देवी यांचे मार्गदर्शन- मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : पारंपरिक हस्तकला, वस्त्रोद्योग, हातमाग, पारंपरिक कलाकुसरी आदींच्या माध्यमातून जवळपास ३० हजार महिलांच्या जीवनात परिवर्तन आणणाऱ्या आणि प्रतिष्ठेचा नारीशक्ती पुरस्कार विजेत्या श्रीमती रुमा देवी यांनी आज राज्याचे कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. श्रीमती रुमा देवी यांचे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणात फार मोठे योगदान असून त्यांच्या अनुभवाचा राज्यात […]