चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज ३३ कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. बरेच दिवसांपासून रखडलेल्या विषयाचा पाठपुरावा करून सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागातील समावेशनाचा प्रश्न मार्गी लावला आणि ३३ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. चंद्रपूर महानगरपालिकेत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर अधिसंख्य पदे निर्माण करून ४ वैद्यकीय अधिकारी व ३३ कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय […]

