Resolve to keep the torch of victory burning throughout the year, Guardian Minister Sudhir Mungantiwar appeals to players
महाराष्ट्र

विजयाची मशाल वर्षभर धगधगती ठेवण्याचा संकल्प करा, सुधीर मुनगंटीवार यांचे खेळाडूंना आवाहन

चंद्रपूर : राज्याच्या एका टोकाला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा तालुक्यात आज राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता भविष्यात येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. आज पेटविलेली मशाल केवळ एका स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक खेळाडूने वर्षभर विजयाची मशाल स्वत:च्या मनात धगधगती ठेवून उत्कृष्ट कामगिरी […]