disabled children

स्वतंत्र विभागामुळे दिव्यांगांसाठीच्या शासकीय योजनांना गती – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली : दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेण्यासाठी शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ अधिक गतीने मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. दिव्यांग व्यक्तिंसाठी शासन स्तरावरून कार्यान्वित योजनांच्या जनजागृती अभियानाची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनंजय गार्डन […]

अधिक वाचा
Take care so that no village is deprived of drinking water

कोणतेही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अलनिनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने उपसा बंदी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड असून जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश […]

अधिक वाचा