नागपूर महाराष्ट्र

नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई : नागपूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसांत दुरुस्त करून ते शासनाकडे हस्तांतरित करावेत, असे सक्त निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री […]