cabinet
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयकाच्या प्रारूपास आणि ते विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्य़क्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ च्या विविध कलमांमध्ये आणि अनुसूची तीनमध्ये बदल केले आहेत. यासाठी वस्तू आणि सेवा कर […]

Nirmala Sitharaman
अर्थकारण देश

GST परिषद बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय, अनेक औषधांना जीएसटीमधून सूट तर…

नवी दिल्ली : आज झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या महत्त्वाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याचा विचार करण्यात आला होता, पण त्याची वेळ अजून आली नसल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. अनेक महागड्या जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. त्यापैकी दोन अतिशय महाग औषधे (Zolgensma, Viltepso) आहेत. फूड डिलिव्हरी ऍप्सवरून […]