mns president raj thackerays dog james dies
महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे यांचा लाडका जेम्स गेला, जेम्सच्या डोक्यावरून हात फिरवत दिला अखेरचा निरोप

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कुत्रा ‘जेम्स’चे 28 जून रोजी रात्री निधन झाले. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी असून ग्रेट डेन प्रजातीचा जेम्स अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. राज ठाकरे अनेक ठिकाणी जेम्सला सोबत घेऊन जात असायचे. राज ठाकरे […]