मुंबई : राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील करात १० टक्क्यांची कपात केली आहे. नैसर्गिक वायूचा कर १३.५ टक्क्यांवरून कमी करून ३.५ टक्के इतका केला आहे. यामुळे राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र मूल्यवर्धित कर तसेच ठेवल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या अपेक्षा मात्र मावळल्या. महाविकास आघाडी सरकारने आज तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर […]
टॅग: govt
नवी नियमावली! राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल, ‘या’ जिल्ह्यांना मोठा दिलासा
मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच […]


