bhagatsinh koshiyari
महाराष्ट्र मुंबई

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची […]