Appreciation to 'Sea Cadets' from the Governor
महाराष्ट्र मुंबई

‘सी कॅडेट्स’ना राज्यपालांकडून कौतुकाची थाप

मुंबई : देशभक्ती आणि शिस्त यांचे प्रतीक असलेल्या सी कॅडेट कोअरच्या युवा कॅडेट्सच्या ५० जणांच्या एका चमूने शनिवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी सी कॅडेट कोअरच्या कार्याची माहिती करून घेतली व कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली. सुरुवातीला सी कॅडेट कोअरचा स्थापनेपासूनच इतिहास सांगणारा माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे […]

Maharashtra Governor inaugurates 55th Youth Festival; felicitates Ashok Saraf on completion of 75
मनोरंजन महाराष्ट्र

अशोक सराफ यांनी नाट्य-सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : आपण हिमालयाच्या कुशीत जन्मलो. मात्र आपल्याला कला, साहित्य व संगीत शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अशोक सराफ यांनी त्याउलट आपल्या कलेच्या जोरावर नाट्य – सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले, असे सांगताना युवकांनी कुठल्याही क्षेत्रात काम करावे परंतु अशोक सराफ यांच्याप्रमाणे निवडलेल्या क्षेत्रामध्ये उंची गाठण्याचा ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]